*पोभूर्णा पदाधिकाऱ्यांनी व तालुक्यातील नागरिकांनी घेतला महत्वाचा निर्णय*
दरारा 24 तास
पोंभुर्णा: स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्ना तालुक्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जी.प.अध्यक्ष,माजी नगराध्यक्ष,कृषी ऊ.बा.समिती सभापती सन्मा.संतोषसिंह रावत हेच आमचे स्थानिक उमेदवार असून काम असो अथवा नसो वर्षभर आमच्या नेहमी संपर्कात राहतात.
यासाठी आम्ही पोभूर्णा तालुक्यातील जनतेनी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणार असून आम्हा समस्त गावकऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या संतोषभाऊ संपर्कात आहेत. त्यामुळे यांच्याच नावाला सर्वानुमते पाठिंबा असल्याचे नुकत्याच झालेल्या बैठकीतील चर्चेमध्ये बोलून दाखविलेआहे.

याप्रसंगी ओमेष्वर पदमगिरवार, अशोक गेडाम,दादा पाटील ठाकरे,धम्म निमगडे, नंदकिशोर बुरांडे,सुनील कुंदोजवार,पराग मुलकलवार,विलास मोगरकर,आनंदराव पाळते,राजू बोलमवार,सुधाकर वासेकर,गणेश परचाके, राहुल देवतांचे, हर्ष कांदिकटेवार, शरद पोलोजवार, विलास पानावार, अशोक. साखलवार यांचेसह पोंभूरणा तालुक्यातील कांग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
0 Comments