Ticker

6/recent/ticker-posts

*जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, बळीराजा शेतकऱ्याला भरपूर पीक यावे, युवकांच्या हाताला रोजगार मिळावा,महागाई कमी व्हावी,व सर्व सामान्य गोर गरीब नागरिकांच्या घरात सुख - शांती समृद्धी - लाभो

*जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, बळीराजा शेतकऱ्याला भरपूर पीक यावे, युवकांच्या हाताला रोजगार मिळावा,महागाई कमी व्हावी,व सर्व सामान्य गोर गरीब नागरिकांच्या घरात सुख - शांती समृद्धी - लाभो


दरारा 24 तास

 मुल: कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी मुल येथील सर्व सार्वजनिक गणरायाला साकडे घालत राज्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार या सर्वांना उत्तम आरोग्य दे, सर्वांना सुख समृद्धी दे तसेच भ्रष्टाचारी सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना गणरायासमोर कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जि.प.अध्यक्ष, मुल न.प.चे माजी नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, श्री.हनुमान मंदिर,मां.दुर्गा मंदिराचे निर्माते जिर्णोद्धार मां.संतोष सिंह रावत यांनी दोन दिवसात मुल येथील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाने स्थापन केलेल्या विघ्नहर्त्या श्री.गणरायाचे दर्शन घेऊन, आरती करून मनोभावे साकडे घातले.


 गणेश मंडळाच्या सदस्यांना, वॉर्डातील समस्त नागरिकांना, महिलांना बाल गोपाला यांना भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यांचे समवेत कृषी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, काँग्रेसचे जिल्हा महासचिव घनश्याम येनेरकर, राजू पाटील मारकवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, रूपल रावत, शुभम येनुरकर, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, विवेक मुत्यलवार, प्रशांत उराडे,व्यंकटेश पुल्लकवार, महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, माजी न.सेविका लीना फुलझेले, महिला सचिव शामला बेलसरे, उपाध्यक्ष समता बनसोड, सीमा भसारकर, सुनील मंगर, बबलू सय्यद, अतुल गोवर्धन, संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, विष्णू सादमवार,रणजित आकुलवार, आकाश दाहिवले, छोटू मोहुरले, सचिन मुळेवार, सचिन दुधे, अनिल निकोडे, तेजस महाडोरे, छोटू आगबत्तानवार यांचेसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
==========================
 १) सिध्दीविनायक गणेश मंडळ, मूल पत्ता : ताडाळा रोड, मूल ता. 
२) श्री साई गणेश मंडळ, मूल
पत्ता : वार्ड क्र. १० नवभारत शाळेमागे, मूल
३) श्रीगणेश मित्र मंडळ मूल
पत्ता : वार्ड क्रं. १७ ताडाळा रोड, मूल 
४) सन्मित्र गणेश मंडळ, मूल
पत्ता: सोमनाथ रोड, 
५) शिव गणेश मंडळ, मूल
पत्ता : वार्ड नं. ७, वाल्मीकी नगर 
६) छ. संभाजी गणेश मंडळ पत्ता : वार्ड नं.6/7 मूल, ता. मूल, जि. 
७) न्यु नटराज गणेश मंडळ पत्ता : लहान माळी मोहल्ला वार्ड नं. २ मुल
८) श्रीराम गणेश मंडळ
पत्ता : कुणबी मोहल्ला, वार्ड नं. ४ 
९) महात्मा ज्योतिबा फुले माळी मोहल्ला गणेश मंडळ वॉर्ड. नं.२             
                          
१०) सार्वजनिक नेताजी गणेश मंडळ, मूल पत्ता : तेली मोहल्ला, मूल 
११) वाल्मीकी गणेश मंडळ, मूल पत्ता : वार्ड नं. ७, ता. मूल 
१२) साई गणेश मंडळ, मूल पत्ता : वार्ड क्रं. ७ युनियन बँकेच्या मागे, मूल 
१३) बाजार चौक गणेश मंडळ मूल ता. मूल
१४) सार्वजनिक तरूण गणेश मंडळ पत्ता : शिवाजी नगर वार्ड नं. १७ मूल
१५) नवयुवक मित्र गणेश मंडळ पत्ता : मूल (चौखंडे हेटी)
१६) जय भोले गणेश मंडळ, मूल (विहीरगांव) पत्ता : वार्ड नं. १२,
१७) नाग गणेश मंडळ, मूल पत्ता : वार्ड नं. १२/१३, विहीरगांव ता. मूल
१८) श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा गणेश मंडळ 17 पत्ता : CBSC कॉन्व्हेंट वॉर्ड नं. १४, मूल, जि. चंद्रपूर
१९) सार्वजनिक गणेश मंडळ,मुल
२०) अश्ट विनायक गणेश मंडळ गांधी चौक मुल २१) राजे युवा गणेश मंडळ,मुल चंद्रपूर रोड,मुल     
२२) चैतन्य गणेश मंडळ १५ मुल वॉर्ड न.१५ शेलेकर यांचे घराजवळ,मुल   
२३) सार्वजनिक तरुण गणेश मंडळ, शिवाजीनगर वॉर्ड.न.१७ 
 २४) संगम गणेश मंडळ,बाजार समिती,वॉर्ड न ९,मुल. २५) नवयुवक गणेश मंडळ,श्रमिक नगर वॉर्ड न.८ मुल

Post a Comment

0 Comments