रतन टाटा राहिले नाहीत वयाच्या ८६ व्या वर्षी निधन
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राहिले नाहीत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे महत्त्वाचे स्तंभ होते, ज्यांनी आपल्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला नव्या उंचीवर नेले. त्यांचे योगदान आणि परोपकारी कार्य सदैव स्मरणात राहील. 🙏दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
0 Comments