राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी महाविकास आघाडी ची बैठक संपन्न
राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी महाविकास आघाडी ची बैठक संपन्न
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.14:' आज दिनांक 13ऑक्टोबर रोजी राजुरा विधानसभा आमदार तथा राष्ट्रीय काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा विधानसभा येथील महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्रजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस चे अरुणजी निमजे तसेच काँग्रेस पक्षाचे अरुणजी धोटे हे प्रमुख स्थानी होते. यावेळी तिन्ही पक्षाच्या वतीने येणारी राजुरा विधानसभा ही सर्वांनी मिळून ताकतीने लढवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आनू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा