महाविकास आघाडी मुल वतीने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली

महाविकास आघाडी मुल वतीने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली


दरारा 24 तास न्युज नेटवर्क

मुल: उद्योगसूर्य रतन टाटा यांचे यांचे छानशी या वर्षी निधन झाले. देशातच नव्हे तर संपूर्ण जगातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि येत आहे. 

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यासाठी व सेवेसाठी आपले महत्वपूर्ण योगदान देणारे देशातील पहिले उद्योगपती *स्व. रतनजी टाटा* यांना मुल येथील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे महासचिव व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शिवसेना (ऊ बा.ठा.) गटाचे मुल तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार, शहर कांग्रेस सरचिटणीस संदीप मोहबे, विविध कार्यकारी सह.सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, सौरभ वाढई व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू