Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात मुल तालुक्यात खळबळ

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात


मुल तालुक्यात खळबळ 

मुल तालुका प्रतिनिधी 

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 

मूल शहरातील एका शिक्षकाने शाळेतील आवारातील एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना दिनांक नऊ नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सात साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 

योगीराज कुड मेथी असे त्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून राजोली येथील नवभारत शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे मूल शहरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments