दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चामोर्शी: तालुक्यातील भिक्शी माल येथील प्रांजली कैलास शेंडे राहणार भिक्षी माल या सातवीतील विद्यार्थिनीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात व शाळेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रांजली कैलास शेंडे ही विद्यार्थिनी खूप साधा सरळ स्वभावाची विद्यार्थिनी होती. मात्र अचानक तिच्यावर काळाने झडप घातली आणि कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. विद्यार्थिनीच्या मृत्यूने गावात व परिसरात शोक पसरला आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading