युवा सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी।
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची उपस्थिती
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चंद्रपूर:हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चंद्रपूर शहरात युवासेनेच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हिंदहृदयसम्राट "बाळासाहेब ठाकरे प्राथमिक चिकित्सा किट" चे लोकार्पण मा. श्री. मुम्मका सुदर्शन साहेब (SP) चंद्रपूर यांच्या हस्ते किट चे लोकार्पण करण्यात आले. व इंदिरा गांधी स्कूल येथे चित्रकला,निबंध स्पर्धा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्ती आणि बक्शीस वितरण चे आयोजन करण्यात आले. आणि विविध स्कूल मध्ये प्राथमिक चिकित्सा किट चे वितरण कार्यक्रम घेन्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.निलेश बेलखेडे सर (युवासेना पूर्व विदर्भ सचिव(महाराष्ट्र राज्य), सिनेट सदस्य गोंडवाना यूनिवर्सिटी), आदर्श लाडस्कर (युवासेना जिल्हा सचिव, यु.कॉ.कक्ष) सार्थक शिर्के (विधानसभा प्रमुख यु.कॉ.कक्ष), आदर्श खडसे (शहर प्रमुख यु.कॉ.कक्ष),रोशन देंबरे,हर्षल खनके व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते...
भविष्यात पण अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेऊ अशी या कार्यक्रमात विद्यार्थी समोर घोषणा करण्यात आली.
0 टिप्पण्या
Thanks for reading