डायरेक्टर बी. प्रभाकरण यांचा उपक्रम
✍️मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी
अहेरी : तालुक्यातील आलदंडी येथे लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १९ व २० जानेवारी रोजी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत करण्यात आले. शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन समोर आलदंडी येथे करण्यात आले होते.
शिबिरामध्ये डोळयांची तपासणी, वाचन चष्मे क्रिया, त्वचा आजारावर पार करीत तपासणी वैद्यकीय सल्ले, हाईवसांचे तपासणी हाडांचे विकार तपासणीसाठी तज्ञांचा सल्ला, कान, नाक व घसा तपासणी समस्यांचे त्वरीत निदान असल्यास मार्गदर्शन, मुलांसाठी आरोग्यसेवा, महिला आरोग्यासाठी विशेष तपासणी यासंदर्भातील तपासणी व सल्ले, आजारांवर तज्ञांची मदत इतर चाचण्या आजारासाठी तपासणी, ईसीओ चाचणी केल्या जाणार असून लायड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे आयोजन करून १९ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. भास्कर, साई कुमार, अरुण रावत, विक्रम मेहता, सुनिता मेहता, रोहित, भोलू सोमलानी, संजय चांगलानी, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, आलदंडीचे पोलीस पाटील महेश मट्टामी, एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, पीएसआय कुंभारे, डॉ. गोपाल रॉय, एक्स-रे दंतरोग तज्ञ ,डॉ. फारुख, डॉक्टर चौधरी, डॉक्टर चंदर, डॉक्टर चेतन दुर्गवार, डॉक्टर रेड्डी,माजी सभापती जनार्दन नल्लावार तसेच तालुक्यातील पत्रकार, परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लायड्स मेटल्स कंपनीचे डायरेक्टर बी. प्रभाकरन यांचे नागरिकांनी आभार मानले आहे.

0 Comments