Advertisement

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज फुटाणा ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज फुटाणा ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

पोंभुर्णा: तालुक्यातील फुटाणा मोकासा येथील ग्रामपंचायत भावनाचा लोकार्पण सोहळा व महिला मेळावा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज दिनांक पाच एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा येथे अत्याधुनिक ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा ।।

:: शनिवार, दिनांक 05/04/2025 रोजी |

वेळ: सायं ६:०० वाजता ::

* उद्घाटक
मान. आमदार. सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र

* अध्यक्ष

मान. आमदार देवराव भोंगळे

राजुरा विधानसभा क्षेत्र

* प्रमुख उपस्थिती

मान. विवेक जॉन्सन (I.P.S.)

मुख्य कार्यकारी अधिकमी, जि. प. चंद्रपूर

 श्रीमती. मीना साळुंखे उपमुख्य कार्यकारी निवासी (जी. पं.), जि.  चंद्रपूर

 श्रीमती. रेखा वाणी तहसीलदार, पोंभुर्णा 

मा. श्री. विवेक वेल्लारवार गट विकास अधिकारी पंचायत समिती, पोंभुर्णा

 श्रीमती. संगीता तेलसे सरपंच ग्रामपंचायत फुटाणा (मो.), पोंभुर्णा

मान. नैलेश चिंचोलकर उपसरपंच ग्रामपंचायत फुटाणा (मो.), पोंभुर्णा

मिस्टर. संजय पुडके, ग्रा. पं. सदस्य, फुटाणा (मो.) पोंभुर्णा

श्री. चंद्रहास खोब्रागडे, ग्रा. पं. सदस्य, फुटाणा (मो.) पोंभुर्णा

सौ.राणी पाल, गाव. पं. सदस्य, फुटाणा (मो.) पोंभुर्णा

श्रीमती. रोहिणी तेलसे, गाव. पं. सदस्य, फुटाणा (मो.) पोंभुर्णा

सौ.तृप्ती पाल, गाव. पं. सदस्य, फुटाणा (मो.) पोंभुर्णा

श्रीमती. तानाबाई पुडके, (पो.), फुटाणा (मो.) पोंभुर्णा
इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन उपसरपंच नैलेश भाऊ चिंचोलकर यांनी केले आहे.

सर्व सन्माननिय मान्यवर, आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. आयोजक ग्रा. पं. फुटाणा (मो.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या