सिरोंचा (प्रतिनिधी) – सिरोंचा येथील नायब तहसीलदार श्री. सय्यद हमीद सत्तार यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी उपस्थित राहून नवविवाहित दांपत्याला वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, नगर उपाध्यक्ष बबलू पाशा, तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, कोंड्रा विशवेश्वरराव, वेंकटेश मारगोणी, के. ब्राम्हणंद सेट, शंकर पपालवार, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन, गौरव येणप्रेडीवार, विपुल येलटीवार यांची विशेष उपस्थिती होती.
– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading