Advertisement

पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाची नवी यादी जाहीर पोंभूर्णा, ता. पोंभूर्णा, जि. चंद्रपूर



पोंभूर्णा तालुका पत्रकार संघ, पोंभूर्णा यांच्याकडून तालुक्यातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. विविध दैनिकांमधून कार्यरत असलेले हे पत्रकार आपल्या भागातील समस्या, घडामोडी आणि जनतेचे प्रश्न सातत्याने पुढे मांडत आहेत. खालीलप्रमाणे पत्रकारांची यादी आहे:

1. आशिष विलास कावटवार – दैनिक सकाळ (तालुका प्रतिनिधी)
मो. 90114 37199


2. निलकंठ काशीनाथ ठाकरे – दै. पुण्य नगरी (तालुका प्रतिनिधी)
मो. 98238 93645


3. दिलीप मारोतराव मॅकलवार – दै. तरुण भारत (तालुका प्रतिनिधी)
मो. 97651 01275


4. पत्रू हनमंतू गोरंतवार – दै. लोकमत (तालुका प्रतिनिधी)
मो. 98344 06673


5. भुजंग पांडूरंग ढोले – दै. नवराष्ट्र (तालुका प्रतिनिधी)
मो. 98345 64235


6. पंकज दिलीप वडेट्टीवार – दै. भास्कर (तालुका प्रतिनिधी)
मो. 96893 72972


7. बबन कारूजी गोरंतवार – दै. महासागर (तालुका प्रतिनिधी)
मो. 83900 23030


8. विजय मारोती वासेकर – दै. देशोन्नती (तालुका प्रतिनिधी)
मो. 98341 92891


9. इकबाल निसार अहमद कुरेशी – दै. नवभारत (तालुका प्रतिनिधी)
मो. 75586 09603


10. भैरव दिवसे – दै. चंद्रपूर समाचार (तालुका प्रतिनिधी)
मो. 80071 01459


11. जिवनदास गेडाम – दै. नागपूर पोष्ट (तालुका प्रतिनिधी)
मो. 84594 02225 / 98341 43594


12. सुरेश कोम्मावार – दै. लोकमत (घोसरी प्रतिनिधी)
मो. 72184 71587


13. विकास शेडमाके – दै. लोकमत (देवाडा बुज. प्रतिनिधी)
मो. 90113 43798


14. रुपेश निमसरकार – दै. सुवर्ण महाराष्ट्र (जिल्हा प्रतिनिधी)
मो. 98502 75439



पत्रकार संघाच्या या यादीद्वारे तालुक्यातील पत्रकारांची कार्यरत ओळख अधोरेखित झाली असून, स्थानिक समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या