मुल तालुका प्रतिनिधी
भीमरूपी महारुद्रा
वज्र हनुमान मारुती।
वनारी अंजनी सुता
रामदूता प्रभंजना।।
https://youtu.be/upvYKn998Pw
शक्ती आणि भक्तीचे प्रतिक असलेले श्रीराम भक्त हनुमान चा जन्मोत्सव आज उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा होत आहे. मुल तालुक्यातील नांदगाव येथे बस स्थानक परिसरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भक्तगण महाप्रसादाचा आस्वाद घेत उत्साह साजरा करत होते.
0 Comments