आत्ताची मोठी ब्रेकिंग: नांदगाव आणि गोवर्धनच्या मधोमध वाघाचे दर्शन, शेतकरी व नागरिकांची अलोट गर्दी मुल

मुल तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नांदगाव आणि गोवर्धन च्या मुख्य रस्त्यावर शेतशिवारात वाघ चे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
एक मोठा तर एक लहान वाघ असल्याचे काही लोक सांगत आहेत. वनविभागाला याबाबतीत कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू