मागील काही दिवसापासून पिण्याच्या पानी पुरवठा बंद असून आपल्या परिसरातील जागृत पदाढीकऱ्यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्याने मान. नाम. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी तत्काल आदेश देवून बिल भरायला लावले. त्यानंतर बाबराळा जवळील वाल चोरीला गेल्याने त्यामुळे आजपर्यंत पानी पुरवठा बंद होता मात्र आपल्या परिसरातील भाजपा नेते चंदू मारगोणवार,संजय येनुरकर, व नांदगाव चे उप सरपंच सागर देवूरकर,मुन्ना कोटगले व इतर पदाधिकारींनी केलेल्या वारंवार पाठ्यपुराव्याने शनिवार दिनांक ०७/१०/२०२३ पासून बेंबाळ , नांदगाव , बाबरला , गोवर्धन , घोसरी , नावेगव भुज येथील जनतेला नीयमित पानी मिळणार आहे.. त्यामुळे परिसरातील जनतेने सर्व पदाधिकार्यांचे आभार मानले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading