*टॅ्क्टरखाली दबून युवकाचा मृत्यू*
अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड--- नागभीड तालुक्यातील मौजा ईरव्हा (टेकरी ) येथील रहिवासी नामे लोकमन यादव मैंद वय 20 वर्ष यांचे टॅ्क्टरखाली दबून मृत्यु पावले,
हि घटना मौजा पाहाणीॅ --ईरव्हा रत्यावर घडली, पाहाणीॅ येथे घरचे धान भरडाई करिता राईस मिल वर टॅ्क्टर नी धान सकाळी आणले ते भरडाई करुण ( तादुंळ पिसुन) दुपारी 3=00 वाजता सुमारास ईरव्हा टेकरी गावाकडे जात असताना वळणावर टॅ्क्टरची टाली पलटी झाली , त्यात लोकवन चा टॅ्क्टरखाली दबून मृत्यु झाला, वरील घटनेची माहिती पोलीस स्टेशन नागभीड येथे देण्यात आली, पोलीस टाॅप घटना स्थळी दाखल होऊन मृत्यु कांचा पंचनामा करुण मृतकाचे पार्थीव उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रु ग्णालयात नेवून आज सकाळी प्रेत घरच्या ताब्यात देण्यात आले, मौजा ईरव्हा टेकरी येथील मश्यानभुमीत अंत्यस्कार करण्यात आले.
0 Comments