Ticker

6/recent/ticker-posts

भितीदायक! महिला कॉन्स्टेबलने सासू आणि मुलांचा गळा दाबला, मग...

भितीदायक! महिला कॉन्स्टेबलने सासू आणि मुलांचा गळा दाबला, मग...


बिहारमधील भागलपूर येथील एसएसपी कार्यालयात तैनात असलेल्या नीतू ठाकूर या कॉन्स्टेबलने तिच्या दोन मुलांची आणि सासू-सासऱ्यांची गळा चिरून आणि विटेने ठेचून हत्या केली. या घटनेनंतर महिला कॉन्स्टेबलचा पती पंकज ठाकूर याने नीतूचा गळा चिरून खून केला आणि गळफास लावून घेतला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली. पंकजने सुसाईड नोटमध्ये नीतूच्या अनैतिक संबंधाविषयी सांगितले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

साभार

Post a Comment

0 Comments