नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीत वृक्षारोपण
पोंभुर्णा: राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा येथे वृक्षारोपण करण्यात आले.
0 टिप्पण्या
Thanks for reading