Advertisement

निधन वार्ता - रुख्माबाई पत्रुजी येलेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

 

तालुक्यातील जुनगाव येथील रुख्माबाई पत्रुजी पाटील येवलेकर यांचे त्यांच्या राहते घरी वृद्धापकाळाने दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय अंदाजे 90 वर्षे होते. 

त्यांच्या पश्चात मुलगा मुखरु,सुन विद्या,नातू प्रज्योत व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर आज दुपारी वैनगंगा नदीच्या तीरावरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वकीय ,नातेवाईकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या