आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी वाघाच्या हल्ल्यातील जखमींना दिली तात्काळ मदत
7887325430
चिमूर:- कवडू सावसाकडे, बालाजी नन्नावरे व बाबाराव दडमल यांच्या वर वाघाने हल्ला केल्या ने उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच नवेगाव पेठ येथील दामोदर नन्नावरे यांच्या वर वाघा ने हल्ला केल्या ने उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी औषधं उपचारासाठी दामोदर नन्नावरे यांच्या कुटुंबीयास आ. बंटीभाऊ भांगडिया यांनी त्यांच्या औषध उपचार साठी मदत दिली.
आर्थिक मदत सुपूर्द करीत असताना राजु देवतळे, मनिष तुंम्पलीवार, बालू पिसे, प्रशांत चिडे कैलास धनोरे, कुणाल कावरे, रवी नन्नावरे, हरीश पिसे आदी उपस्थित होते.
गरडापार येथील विद्यार्थीला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचेकडून शैक्षणिक मदत.
चिमूर तालुक्यातील गरडापार येथील जितेंद्र श्रीकृष्ण नन्नावरे या विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंट पालिटेक्निक नागपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअर करीता नंबर लागले असून घरच्या आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने फी भरू शकत नाही. व फी भरण्याची आजची शेवटची तारीख असल्याचे मा. आमदार बंटीभाऊ यांना कळताच हुशार होतकरू मुलाच्या भविष्याचा चिंता वाहणारे आमदार बंटीभाऊ त्वरित भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओ बी सी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा जी.प.सर्कल प्रमुख विनोद चोखरे, बाजार स. संचालक कैलास धानोरे यांचे मार्गदर्शनात शैक्षणिक आर्थिक मदत भाजपा कार्यकर्ते रमेश कंचर्लावार यांचे हस्ते पाठवून दिले.आर्थिक मदत सुपूर्द करतांना राजू देवतळे, विक्की कोरेकर,विद्यार्थ्यांचे वडील श्रीकृष्ण नन्नावरे, गणेश मेहरकुरे, भाजपा कार्यकर्ता रमेश कंचर्लावार व इतर उपस्थित होते.
==========================
जाहिरात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा