संदीप कोरेत यांचे प्रतिपादन। सिपाटोला येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी
अहेरी । ग्रामीण भागात खेळाला विशेष महत्व आहे. परंतु प्रत्येक गावात मैदान नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू आपले खेळ-काला सादर करू शकत नाही, त्यामुळे ग्रामीण भागात खेळाडू आपल्या शक्तीने आपले व्यासपीठ निर्माण करीत आहेत. तसेच ग्रामीण भागातील गाचामध्ये खेळांच्या स्पधा आयोजन करणे म्हणने गावात एक प्रकारचे उत्सवच असल्याचे प्रतिपादन मनसेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी केले. खेळांच्या स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी तालुक्यातील जिमलग्डा जवळील सिधाटोला येथे
जयसेवा क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामीण व्हॉलीवॉल वाद्याने स्वागत करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेदरम्यान वृद्धांना ऊबदार स्वेटरचे वाटप गाव पाटील चिन्ना बेलादी तर प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, वसंत डुरके, श्रीनिवास जव्या, मुन्ना झाडे, संदीप चंदावार, बंडू वेलाची आभी उपस्थित होते.
कॉलीवॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गावात आदिवासी पारंपरिक डोल करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वेलादी यांनी केले. संचालन बेलादी तर आभार सुनीता वोलादी यांनी मानले. यशस्वीतेकरिता जय सेवा, जय जोहार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सगस्यगण व गावातील क्रीडाप्रेमी युवकवर्यांनी सहकार्य केले.
0 Comments