प्राचार्य संतोष बक्षी यांनी केले ध्वजारोहण
विजय जाधव, नांदगाव प्रतिनिधी
भारतीय गणराज्य दिनाचा कार्यक्रम व ध्वजारोहण नांदगाव येथील सिंदलताई राठोड आश्रम शाळेच्या भव्य आवारात पार पडला. या प्रसंगी प्राचार्य संतोष बक्षी यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली.
याप्रसंगी पालक गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading