Advertisement

🛑 चंद्रपुरातील नाल्यांची दुरवस्था – नागरिक त्रस्त! 🛑 विक्तू बाबा मंदिर परिसरात पाणी साचते, दुर्गंधीचे वातावरण



🛑 चंद्रपुरातील नाल्यांची दुरवस्था – नागरिक त्रस्त! 🛑
विक्तू बाबा मंदिर परिसरात पाणी साचते, दुर्गंधीचे वातावरण



📍 चंद्रपूर, वार्ड क्रमांक 17 – शहरातील महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे विक्तू बाबा मंदिर परिसरात नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नाल्यांची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात घाणीचा साम्राज्य आणि पाणी साचण्याच्या समस्येने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

💬 स्थानिक नागरिकांची तक्रार – “दुर्गंधी, डास, आणि आजारांचं प्रमाण वाढलं आहे. महानगरपालिकेने तातडीने लक्ष घालावं.”

📢 मागणी – संबंधित विभागाने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घ्यावी आणि नाल्यांची योग्यरीत्या सफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

🖊️ प्रतिनिधी – अर्चना उरकुडे, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या