मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचा 21 जुलै 2025 रोजीचा दौरा कार्यक्रम जाहीर
चंद्रपूर (प्रतिनिधी): चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचा सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजीचा दैनंदिन दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिवसभर विविध ठिकाणी ते विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
-
सकाळी 07.00 वाजता – योग शिबिर कार्यक्रमात उपस्थिती
स्थळ: हनुमान मंदिर, श्रद्धा नगर, तुकूम, चंद्रपूर
संपर्क: आशाराम दुग्गलवार – 9420137831 -
सकाळी 07.30 वाजता – योग शिबिर कार्यक्रमात उपस्थिती
स्थळ: आजाद गार्डन, चंद्रपूर
संपर्क: सिमांतिनी शेळकेवार – 9763643703 -
सकाळी 09.00 वाजता – वृद्धाश्रमात कार्यक्रम
स्थळ: पंचवटी हनुमान मंदिर, जयतुर्थ वाडी, चंद्रपूर
संपर्क: सुनिता ताई बेनगाल – 9766686807 -
सकाळी 11.00 वाजता – गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
स्थळ: विवेकानंद स्कूल, बाबूपेठ, चंद्रपूर
संपर्क: रोशन बोबडे – 9370726383 -
दुपारी 12.00 वाजता – रक्षाबंधन विशेष कार्यक्रम
स्थळ: मोहननगर मारोती हनुमान मंदिर, तुकूम, चंद्रपूर
संपर्क: मयूरी भोयर – 8888383864 -
दुपारी 01.00 वाजता – रक्षाबंधन विशेष कार्यक्रम
स्थळ: राष्ट्रपती चौक, इंदिरा नगर, चंद्रपूर
संपर्क: दिपाली ककडे – 7262699024 -
दुपारी 02.00 वाजता – रक्षाबंधन विशेष कार्यक्रम
स्थळ: राष्ट्रपती नगर, चंद्रपूर
संपर्क: नितीन तिजारे – 8888075767 -
दुपारी 04.00 ते सायं. 06.00 वाजेपर्यंत – जनसंवाद
स्थळ: जीवन भव्य वचन, पाणिजा रोड, चंद्रपूर
संपर्क: 07172-250888 -
सायंकाळी 07.00 वाजता – श्री मंदिर येथे महाआरतीत उपस्थिती
स्थळ: ललपेठ (उधान), चंद्रपूर
संपर्क: श्री. सुदामाजी यादव – 7020785825
सदर दौऱ्यात मा. आमदारांसोबत ललित करात (स्वीय सहायक) मो. 7666908210 व मोहित मोटे मो. 8600593939 हे उपस्थित राहतील.
संपर्कासाठी – – 8208011642
0 टिप्पण्या
Thanks for reading