निधन वार्ता
निधन वार्ता
पोंभुर्णा (प्रतिनिधी): आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक श्री. जिवन अर्जुना खोब्रागडे (वय 94) यांचे गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता निधन झाले.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेचे आयोजन गुरुवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानातून करण्यात आले आहे.
स्व. खोब्रागडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुली, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा आप्त परिवार आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thanks for reading