Advertisement

नांदगाव प्रीमियर लीग २०२५–२६ चे भव्य आयोजन- ११ जानेवारी रोजी उद्घाटन; मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिकेट उत्सवाला सुरुवात




नांदगाव प्रीमियर लीग २०२५–२६ चे भव्य आयोजन-

११ जानेवारी रोजी उद्घाटन; मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिकेट उत्सवाला सुरुवात

नांदगाव (प्रतिनिधी) :
ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, संघभावना व खेळाडूवृत्ती जोपासली जावी या उद्देशाने नांदगाव प्रीमियर लीग २०२५–२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा TIENE ऍग्रो टुरिझम अँड फिश फार्मिंग सेंटर, देवाडा–जूनगाव रोड, नांदगाव (TIENE क्रिकेट ग्राउंड) येथे पार पडणार आहे.

उद्घाटन सोहळा

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

उद्घाटक :
🔹 हिमानीताई वाकुडकर – सरपंच, नांदगाव

सहउद्घाटक :
🔹 राहुलभाऊ पाल – सरपंच, जूनगाव

अध्यक्ष :
🔹 गणेशभाऊ अर्जुनकर – उपसरपंच, चकफुटाणा

सहअध्यक्ष :
🔹 जितूभाऊ चूदरी
🔹 वैशाली प्रदीप भोगावार

दीपप्रज्वलन :
🔹 डॉ. निखिलभाऊ बुकावार
🔹 वासुदेवभाऊ पाल
🔹 नयनभाऊ अर्जुनकर

विशेष उपस्थिती

उद्घाटनप्रसंगी पिंटूभाऊ राठोड, प्रशांतभाऊ उराडे, अंशुलभाऊ मोरे, अजयभाऊ मस्के, निलेशभाऊ चिंचोलकर, जगदीशभाऊ शेमले, रंजीतभाऊ समर्थ, शेखरभाऊ व्याहाडकर, शंकरभाऊ वाकुडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य

या स्पर्धेसाठी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले आहे.

🔹 हिमानीताई वाकुडकर – ₹११,०००
🔹 पिंटूभाऊ राठोड – ₹१०,०००
🔹 डॉ. निखिलभाऊ बुकावार – ₹६,०००
🔹 गणेशभाऊ अर्जुनकर – ₹७,०००
🔹 चांगदेवभाऊ केमेकर – ₹३,०००
🔹 निलेशभाऊ चिंचोलकर – ₹३,०००
🔹 रंजीतभाऊ (सरपंच, पिपरी) – ₹३,०००
🔹 नांदगावातील उद्योजक – ₹३,००० पेक्षा अधिक

तसेच प्रशांतभाऊ, मुरलीभाऊ चौधरी, विशुभाऊ भाकरे, नंदूभाऊ बांगरे, रोषणाताई, जगदीशभाऊ बांगरे, तेजसभाऊ शिंदे, वेंकटेशभाऊ गुडपले, गंगाधरभाऊ मडावी, गणेशभाऊ कोटगले (गडचिरोली पोलिस), शालिकभाऊ चलाख, अमोलभाऊ पाल, शशिकांतभाऊ तेलतुमडे (ग्रामसेवक), अमितभाऊ मोरे, प्रकाशभाऊ रामटेके, अक्षयभाऊ झाडे, नितेशभाऊ झीलेवार, पंकजभाऊ चुनारकर यांच्यासह अनेक दात्यांनी मोलाचे योगदान दिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती

अध्यक्ष : अभिजित वाकुडकर
उपाध्यक्ष : शुभम अल्लीवार

क्रीडा व्यवस्थापक व कार्यकारिणी :
डिंकु भांडेकर, राजिक खतीब, आशिष भंडारी, चैतन्य गोरडवार, नितेश मद्रिवार, झुंगा वाकुडकर, शंतनू नाहगामकर, सौरव वाकुडकर, अमित वाडगुरे, सचिन गिरडकर, निखिल कोटांगले, नयन नाहगामकर, आशिष शिंदे, अजय आलिवार आदी सदस्य परिश्रम घेत आहेत.

आयोजक

🔹 दशरथभाऊ वाकुडकर – माजी उपसभापती, पंचायत समिती, मूल
🔹 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

ग्रामीण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा नांदगाव परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


👉 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या