पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पिण्याच्या पाण्यासाठी पोंभूर्णा पंचायत समितीवर घागर फोड आंदोलन"*

इमेज
     💥 *"पिण्याच्या पाण्यासाठी पोंभूर्णा पंचायत समितीवर घागर फोड आंदोलन"* पोंभूर्णा तालुक्यातील पंधरा गावांसाठी असलेली वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना वीजबिल भरणा न केल्यामुळे मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील पंधरा गावातील नागरिकांना सतत दुषीत पाणी प्यावे लागत आहे. वारंवार सूचना करूनही संबंधीत विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याऐवजी संबंधित विभागाने हात वर केले आहे. पंधरा गावातील नागरिकांना होणारा त्रास बघता *दि. १ ऑगस्ट 2024 ला रोज गुरूवार सकाळी 11 वाजता पोंभूर्णा पंचायत समिती समोर*"घागर फोड आंदोलन" चे आयोजन करण्यात आले आहे. तरी, ग्रीड योजनेतील तसेच गंगापूर आणि टोक येथील सर्व लाभार्थी/ नागरिक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे ग्रामपंचायत सदस्य इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे यांनी केले आहे. *आंदोलनाचे मुद्दे आणि मागण्या...* 1. ग्रीड पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करावी. 2. मोदी घरकुल योजनेचा दुसरा आणि तिसरा हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा. 3. गंगापूर आणि ...

महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा

इमेज

ब्रेकिंग न्यूज नांदगाव मुल येथे इसमाची विहिरीत उडी घेऊन आ त्महत्या

इमेज
ब्रेकिंग न्यूज  नांदगाव मुल येथे इसमाची विहिरीत उडी घेऊन आ त्महत्या मुल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बेंबळ पोलीस दुरुक्षेत्राच्या हद्दीतील नांदगाव येथे आज सोमवारी आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. नांदगाव वरून फुटाणा कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत 65 ते 70 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. जनार्धन विठोबा पोरटे वय अंदाजे 70 वर्ष असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. कालपासून हे गृहस्थ घराबाहेर निघाले तेव्हापासून ते घरी आले नाही. त्यांचा शोधा शोध घेतला असता कुठेच थांब पता लागला नाही. आज सकाळपासूनच त्यांची शोध मोहीम सुरू होती. अशातच नांदगाव फुटाणा जाणाऱ्या मार्गावर विहिरीत गळ टाकून पाहिले असता गळाला लागून त्यांचे मृतदेह वर आले. माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असल्याची माहिती उपस्थितांनी सांगितली. वृत्तलेपर्यंत पोलीस घटनास्थळावर उपस्थित झाले नव्हते. सदर इसमाने आत्महत्या का केली हे मात्र बोलत असतात. पोलीस तपासात आत्महत्येचे कारण उघडकीस येईल.

विकासपुरुष, जननेता मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य, भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) नागरिकांनी लाभ घेण्याचे सरपंच राहुल पाल यांचे आवाहन

इमेज
पोंभुर्णा: शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, एच.सी. जी. कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, अमेरिकन ऑकॉलॉजीकल इंस्टीट्यूट, नागपूरलता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा, शालीनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर श्री सम्णालय पोंभूर्ण आवही.ए.चंद्रपूर, जिल्हा केमिस्ट बैंड इतिस्ट असोसिएशन बंद्रपूर, च्या वतीने आपल्या पौभूर्णा शहरातील व परिसरातील नागरिकांना मोफत उपचार करता पाषा, याकरिता भख्य बहाआरोग्य शिविरा आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जुनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी केले आहे. दि. ३० जुलै २०२४ मंगळवार वेळ: सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत. • स्थळ - ग्रामीण रुग्णालय, पोंभूर्णा या शिबीरात खालील आजारांची मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाईल. मेडिसिन तज्ञ रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इत्यादी. नेत्ररोग तज्ञ डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिय...

चंद्रपुरातही पुण्यासारखी घटना! उपसरपंचांनी दोघांना कारने उडविले एकाची प्रकृती चिंताजनक दुसरा गंभीर

इमेज
चंद्रपुरातही पुण्यासारखी घटना! उपसरपंचांनी दोघांना कारने उडविले एकाची प्रकृती चिंताजनक दुसरा गंभीर चंद्रपूर: काही दिवसांपूर्वीच पुण्यात भरधाव वेगात आलिशान पोस्ट कार चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच तशीच काहीशी घटना नागपुरातही घडली. त्यानंतर आता तंतोतंत तशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील देवाळा बुद्रुक- नांदगाव मार्गावर सोमवारी रात्री घडली. पोभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील खुशाल पाल व त्यांचा नातेवाईक विलास संदोकार राहणार बोडदा (मुडझा)हे दोघे दुचाकीने शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्याच्या हेतूने नांदगाव कडे जात होते. दरम्यान नांदगाव कडून देवाडाकडे येणाऱ्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत. खुशाल मारुती पाल राहणार जुनगाव व विलास संदोकार राहणार बोडदा (मुळझा) तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर अशी जखमींची नावे आहेत. विलास संदोकार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे कारचालक हे देवाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आह...

तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी।

इमेज
तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी। पोंभुर्णा: संततधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक गावात पुराचे पाणी शिरले. या पुरामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व पडझडीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना ताबडतोब आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील अनेक गावात तील शेतकऱ्यांचे धान सोयाबीन तूर व इतर पिके बुडून नष्ट झाली आहेत. मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अनेकांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्व बाबींवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून गरजूंना तात्काळ मदत करावी अशी मागणी जामतुकुम चे सरपंच आणि सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी- जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष सिंह रावत

इमेज
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी- जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष सिंह रावत =================== जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी) ===================  चंद्रपूर:अती पावसामुळे दांबगाव येथील मामा तलाव फुटल्याने तलावाच्या पाण्याने शेकडो हेक्टर शेतीचे पूर्ण नुकसान झाले. यावर्षीचे पीक हातून गेल्याने ३५ शेतकरी हवालदिल झाले आहेत. काहींनी तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकी मोठी नुकसान झाली. सर्वच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी यासाठी ३५ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी जी.प. अध्यक्ष संतोशसिंह रावत यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मुल यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  १) पूर्ण पीक गेल्याने जेवढी नुकसान झाली तेवढी भरपाई शासनाने द्यावी २) फुटलेल्या तलावाची पाळ बांधून द्यावी ३) रेतीचा उपसा मशिनद्वारे काढून शेतीची सुधारणा करुन द्यावी ४) बाधित शेतकऱ्यांचे चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करावे ५) नुकसान ग्रस्त शे...

*पोंभूर्णा तालुक्यातील अतीवृष्टीच्या पूर परस्थीतीमूळे नुकसानग्रस्त शेतकर्याच्या पिकपेराचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- मनसे*

*पोंभूर्णा तालुक्यातील अतीवृष्टीच्या पूर परस्थीतीमूळे नुकसानग्रस्त शेतकर्याच्या पिकपेराचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- मनसे*

*▪️शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पडझड घरांचे तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्या* *● पोंभुर्णा शिवसेनेची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

इमेज
*▪️शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पडझड घरांचे तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्या*  *● पोंभुर्णा शिवसेनेची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी*  *पोंभूर्णा/२३जुलै.* दिनांक १८ ते २१ जुलै दरम्यान तालुक्यात अतिमुसळधार सदृश्य पाऊस झाला. झालेल्या या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मुख्य अंधारी नदीने रौद्र रूप धारण केल्याने तालुक्यात पुर परस्थिती निर्माण झाली.जवळजवळ तीन ते चार दिवस नदीचे पाणी कमी झाले नाही.त्यामुळे हजारो हेक्टर मधील शेतपीकांना चांगलाच फटका बसला आहे. पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जात असून येथील मुख्य व्यवसाय शेती आहे.पण तीन ते चार दिवसाच्या पाण्याने तालुक्यात पूर परस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांचे धान पऱ्हे व रोवलेले धानाचे पीक तर वाहून गेलेच,शिवाय शेतात ठेवलेले खते सुध्दा पुराच्या वाहून गेले असून कापूस,सोयाबीन पिकाला मोठा फटाका बसला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात मुसकान झाले आहे.  याशिवाय अती पावसामुळे बऱ्याच गावातील घरांची पडझड सुध्दा झालेली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतीचे पंचनामे आणि पडझड घरांचे पंचनामे करून तात्काळ गरजूंना आर्थिक मदत देण्यात या...

*पोंभूर्णा तालुक्यातील अतीवृष्टीच्या पूर परस्थीतीमूळे नुकसानग्रस्त शेतकर्याच्या पिकपेराचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- मनसे*

इमेज
पोंभूर्णा: तालुक्याची भौगौलिक परीस्थीती पाहता चौफेर नदि व नाल्यांनी वेडलेले आहे त्यामूळे नैसर्गीक अतीवृष्टी पूर परिस्थितीचा सामाना दरवर्षी पोंभूर्णा तालुक्यातील शेतकर्यांना करावे लागत आहे अशातच जिल्हा प्रशासन विरई डॅम व काहि डॅमचे दरवाजे उघडल्याने नेहमी पोंभूर्णा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या पिकपेराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आताची परिस्थिती पाहता अनेक शेतकर्यांनी रोवनी केलेले पिक आतापर्यंत पुराच्या पाण्यात बुडून होते तसेच सोयाबीन व कापूस अन्य भाजीपाला व पिके शेतकर्याच्या हातचे गेले आहेत. पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी पूर परिस्थितीमूळे हवालदिल झाला आहे.अशातच अनेक लोकांच्या घराची पडझड झाली आहे आणि नेहमी या परीस्थीतीला पोंभूर्णा तालुका तोंड देत आहे त्यामुळे शेतकर्यांना नूकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीकोनातून शेतकरी निहाय मोकाचौकाशी करून कोणत्याही अटी व शर्ती शिवाय नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगुलवार यांच्या मार्गदर्शनात मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आ...

घराची परझड व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या -शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली मागणी

इमेज
घराची परझड व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या -शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली मागणी पोंभूर्णा: तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने थैमान घातले असून धान,कपाशी, सोयाबीन पिकासह खरीप पिकांचे आणि अनेक गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गेल्या चार दिवसापासून पोंभूर्णा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.अतिवृष्टीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतातील कापूस,धान,सोयाबिन व आदी पिकांसह फळबाग व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कापूस, धान, सोयाबिन पीक लागवड पाण्यात बुडाले आहे.तसेच धान पिकाचे पऱ्हे वाहून गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान शेतात पाणी साचल्यामुळे खरीपाची इतर पिकेही पाण्याखाली गेली आहेत. तसेच सततधार पावसामुळे पोंभू...

चिचपल्लीतील आपतग्रस्तांना जिप निधितून तात्काळ मदत पोहचावा : विनोद अहिरकरांचे सीईओंना निवेदन

इमेज
चिचपल्लीतील आपतग्रस्तांना जिप निधितून तात्काळ मदत पोहचावा : विनोद अहिरकरांचे सीईओंना निवेदन चिचपल्ली येथील गावात मामा तलाव फुटल्यामुळे २०० घरांमध्ये शिरले पाणी, जनावरेही वाहून गेली! चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी) संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक - गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे २०० घरांमध्ये पाणी शिरले.त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित मदत कार्य पोहचवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष काँग्रेस नेते विनोद अहिरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.जिल्हा परिषद निधीतून प्रत्येक कुटुंबाला १०००० रूपयाची तात्काळ मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे. चंद्रपूर येथील चिचपल्ली गावाची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावे व त्यांना तात्काळ गरजू सेवा उपलब्ध करून द्याव्यात.तसेच चिचपल्लीसह जिल्ह्यातील ज्या भागात नुकसान झाले आहेत. त्या ठिकाणचे पण त्वरित पंचनामे करून त्यां...

पावसाची संततधार: जनजीवन विस्कळित

इमेज
पावसाची संततधार: जनजीवन विस्कळित दरारा 24 तास  पोंभुर्णा:गेले दोन दिवसांपासून विदर्भात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  पावसाचा जोर पुन्‍हा वाढल्याने सर्वच नद्यांचे पाणी वाढू लागले आहे. पोंभुर्णा, मुल, गोंडपिपरी , सावली तालुक्यांत अतिवृष्टी तर इतर ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढल्याचे वृत्त आहे.

गोवर्धन येथे घरावर झाड कोसळून लाखाचे नुकसान

इमेज
गोवर्धन येथे घरावर झाड कोसळून लाखाचे नुकसान चंद्रपूर : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. याशिवाय वादळी वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडत असल्याने घरांसह वीजतारा तुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे.आज सकाळी नऊ वाजताची सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे मुल तालुक्यातील गोवर्धन येथे घरावर चिंचेचे मोठे झाड कोसळून सुमारे एक लाखांचे नुकसान झालेले आहे.  मुल, पोंभुर्णा तालुक्यात दोन दिवसापासून काही ठिकाणी सतत पावसाच्या धारा बरसत आहेत. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचा आकडा दररोज वाढत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथील आदिवासी शेतमजूर भास्कर गेडाम यांच्या घर वजा झोपडीत पाणी शिरले.तेथिलच विधवा महिला शिला झबाडे यांच्याही घरात पावसाचे पाणी शिरले. अत्यंत गरिब आदिवासी लाभार्थी असूनही आजपर्यंत यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. या उलट ज्यांना पक्के घर राहायला आहे, अशा लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे.  त्यामुळे गरजू वंचित राहून दरवर्षी पावसाळ्यात मरण यातना भोगून जीवन जगतात.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9 वाजता सुरेश विठोबा उमक राहणार गोवर्धन यांच्या गुरांच्या घरावर मोठे झाड कोसळ...

महाराष्ट्रातील गडचिरोली येथे मोठी चकमक, 12 नक्षलवादी ठार

इमेज
महाराष्ट्रातील गडचिरोली येथे मोठी चकमक, 12 नक्षलवादी ठार दरारा 24 तास न्युज नेटवर्क  गडचिरोली:महाराष्ट्रातील गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. 6 तासांहून अधिक काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. चकमक संपल्यानंतर झडतीदरम्यान 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. याशिवाय मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

विनोद अहिरकरांच्या निवेदनाची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतली दखल 👍 गोसेखुर्द प्रकल्पातून सिंचनासाठी असोला मेंढा तलावात पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

इमेज
विनोद अहिरकरांच्या निवेदनाची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतली दखल गोसेखुर्द प्रकल्पातून सिंचनासाठी असोला मेंढा तलावात पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र चंद्रपूर: विशेष प्रतिनिधी          खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे मुल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्यामुळे त्यांच्या जमिनीची मशागत करून उदरनिर्वाह करण्याची क्षमता धोक्यात आली आहे. खरीप हंगामात पाऊस कमी झाल्यामुळे, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या भागात भाताची शेती मोठ्या प्रमाणात होत असून दुर्दैवाने या हंगामात पाऊस कमी झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी कालव्यांद्वारे असोलामेंढा तलावात सोडण्याची मागणी केली आहे. गोसेखुर्द प्रकल्प हा या भागातील सिंचनासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. शेतकरी त्यांच्या पिकांचे पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या पाणीपुरवठ्यावर खूप अवलंबून असतात. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पातून आसोलामेंढा तलावापर्यंत पुरेसे पाणी सोडून कालव्याद्वारे पाणी पुरवठा केल्यास मुल व पोंभुर्णा तालूक...

आज देशभरातील बँका बंद राहणार

इमेज
आज देशभरातील बँका बंद राहणार आहेत दरारा 24 तास ... देशभरात आज मोहरम साजरा केला जात आहे. यानिमित्त राष्ट्रीय बँकेला सुट्टी आहे. अशा परिस्थितीत आज देशात बँका सुरू होणार नाहीत. तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास तुम्ही ते नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपद्वारे सोडवू शकता. तथापि, काही सेवांसाठी तुम्हाला बँकेतच जावे लागेल, ज्यासाठी तुम्हाला गुरुवारपर्यंत म्हणजेच 18 जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

शादी से पहले दूल्हे को पुलिस ने किया गिरफ्तार, कस्टडी में मौत, विवाह से पहले दुल्हन जिंदगी भर के लिए हो गई विधवा, की आत्मदाह की कोशिश, कलेक्ट्रेट में हालात बेकाबू

इमेज

सुधीर मुनगंटीवार को हराने के लिए संतोष सिंह रावत को नामांकित करें-सैकड़ों हजारों कार्यकर्ताओं ने की प्रदेश अध्यक्ष से मांग

इमेज
सुधीर मुनगंटीवार को हराने के लिए संतोष सिंह रावत को नामांकित करें-सैकड़ों हजारों कार्यकर्ताओं ने की प्रदेश अध्यक्ष से मांग चंद्रपुर...(विषेश प्रतिनिधी) लोकसभा चुनाव में कांग्रेस ने राज्य में जोरदार प्रदर्शन किया. तेरह लोकसभा सीटें कांग्रेस जीत हासिल कर सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी. इस जीत से कांग्रेस में जबरदस्त उत्साह है. निकट भविष्य में राज्य में विधानसभा चुनाव होने हैं. पार्टी ने इसकी तैयारी शुरू कर दी है. ऐसे में पार्टी में कई सालों से काम कर रहे नेताओं का आत्मविश्वास भी बढ़ा है. इस बीच, बल्लारपुर विधानसभा क्षेत्र में जिला सेंट्रल बैंक के अध्यक्ष संतोष सिंह रावत को कांग्रेस की उम्मीदवारी दिलाने के लिए कार्यकर्ता जोर-शोर से मैदान में उतरे हैं. इसके लिए बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के प्रत्येक तालुक से पार्टी के सैकड़ों पदाधिकारियों ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के गांव जाकर उनसे मुलाकात की. वहीं संतोष सिंह रावत ने विधान सभा प्रत्याशी बनाने की मांग की. बल्लारपुर विधानसभा क्षेत्र भाजपा के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार का गढ़ बना हुआ है। लेकिन इस समय हुए लोकसभा चुनाव में उनके गढ़ को...

*मुल येथे शिवसेनेतर्फे सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न.* - महिलांनी जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या आयोजनाचे केले कौतुक

इमेज
*मुल येथे शिवसेनेतर्फे सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न.* - महिलांनी जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या आयोजनाचे केले कौतुक मूल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने *शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप भाऊ गिऱ्हे* यांच्या मार्गदर्शनात *सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा* कार्यक्रम सोहळा भाग्यरेखा सभागृह मुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजक सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ महिला सौ.चारूशिला नथूजी आरेकर, सौ.अनिता बट्टे मॅडम, रानिताई अवजे, माजी नगरसेविका न.पं.मुल सौ.रिणाताई महेश हरडे, सौ.रिणाताई ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार व आदी मान्यवर होते. तर कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षिका तथा मुख्याध्यापिका म्हणून आदरणीय सौ. सुनिता बुटे मॅडम यांचा सत्कार जिजा फोडेशनचे अध्यक्षा सौ. मनस्वीताई संदीप  गिऱ्हे,यांनी शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केले. या कार्यक्रमात विविध खेळ घेण्यात आले संगीत खुर्ची,लिंबू चमचा, पोत्या वरील उड्या,दोन पाय उडी...