पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यू. पी. योद्धा उमरी पोतदार यांच्या विद्यमाने कबड्डी खेळाचे आयोजन

इमेज
पोंभुर्णा (उमरी पोतदार) : यु. पी. योद्धा उमरी पोतदार यांच्या विद्यमाने कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कब्बडी हा खेळ उमरी पोतदार येथे घेत आहेत. या खेळाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील कब्बडी खेळाडू आपली कला, खुषलता दाखवीत यामध्ये हिरीहिरीणे सहभाग नोंदवून कब्बडी खेळण्याचा आनंद घेत असतात. यावर्षी सुद्धा सर्व खेळाडू आनंदाची बातमी आहे. यू. पी. योद्धा उमरी पोतदार येथे दिनांक ०६, ०७, ०८ जानेवारी २०२३ रोजी अनिल पाटील यांच्या भव्य पटांगणावर कबड्डी खेळाचे आयोजित केलेला आहे.  यावेळी यू. पी. योद्धा टीमच्या सदस्यांनी सर्व खेळाडूंना आग्रहाची विनंती करीत आहे की, मोठ्या संख्येने कब्बडी खेळाचा आनंद घ्यावा आणि पारितोषिक पटकावून आपला नाव रोशन करावे असे खेळाडूंना विनंती करीत आहे. कब्बडी खेळाचे उद्घाटन मा. श्री. बाळूभाऊ धानोरकर खासदार, चंद्रपूर - वनी - आर्णी लोकसभा क्षेत्र, सह उद्घाटक मा. श्री. विनोद भाऊ अहिरकर माजी उपाध्यक्ष जि.प. चंद्रपूर, अध्यक्ष मा. श्री. विलासभाऊ मोगरकर सरपंच ग्रा. पं. देवाडा खुर्द, मा. सौ. थामेश्वरी लेनगुरे ग्रा. पं. उमरी पोतदार, मा. श्री. पठाण ...

आज आंबेधानोरा येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबिर- श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर चा उपक्रम

इमेज
पोंभुर्णा: चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल व ग्रामीण प्रमाण अधिक असलेला जिल्हा आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना मोफत नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून डोळ्यांची तपासणी करता यावी याकरिता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने श्री माता कन्या का सेवा संस्था चंद्रपूर यांच्यावतीने शिबिरांचे आयोजन करून रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासत आहे.     तालुक्यातील आंबे धानोरा येथे आज 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ मित्र चिकित्सकांकडून तपासणी करण्यात येणार आहे तरी अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वाधार योजनेला मुदतवाढ देण्याची वंचित ची मागणी

इमेज
संतोष कुळमेथे राजुरा तालुका प्रतिनिधी चंद्रपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्यास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. परंतु दोन महिन्याच्या कालावधीत होऊन सुद्धा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे अर्ज प्रलंबित आहेत.शासनाने विद्यार्थ्यांच्या विचार करता अर्जासाठी मुदतवाढ देण्यात यावी. शासनाने प्रलंबित अर्जाचा विचार करता विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान न होता आणि स्वाधार योजनेच्या अंतर्गत कोणताही विद्यार्थी वंचित न राहता त्याकरिता स्वाधार योजनेची मुदतवाढ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पुणेकर यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याकरिता उपस्थित पियुष गाडे, तेजस देवगडे, आदित्य शेंडे, साहिल लभाने,कपिल चुनारकर व वंचित बहुजन आघाडीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

21 फेब्रुवारी पासून बारावीची, तर 2 मार्चपासून होणार दहावीची परीक्षा

इमेज
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची तर दोन ते 25 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने प्रसिद्धी पत्रकार द्वारे ही माहिती दिली आहे.       पुणे, नाशिक, लातूर, मुंबई,नागपूर, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण, या विभागीय मंडळात मार्फत होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळातर्फे 19 सप्टेंबरला जाहीर करण्यात आले होते. तसेच वेळापत्रकाबाबतच्या लेखी सूचना पंधरा दिवसात मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा,श्रेणी परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे मंडळाने नमूद केले आहे.      दरम्यान शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे येणाऱ्या छापील स्वरूपातील वेळापत्रकावरून परीक्षांच्या तारखांची विद्यार्थ्...

वाघाच्या हल्यात महिला ठार एक महिन्यापासुन जनता दहशतीत

इमेज
अरुण रामुजी भोले नागभीड तालुका प्रतिनिधी नागभीड- --ब्रम्हपूरी वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नागभीड प्रादेशिक वनविभागाच्या मिडांळा बिटामधील ईरवा टेकरी येथील रहिवासी नामे सौ,निर्मला प्रकास भोयर वय 45 वर्ष आज दिनांक 30/12/2022 रोजी सकाळी9=30 वाजता हि नेहमी आपल्या स्वताच्या शेता मध्ये काम करित असताना दबा धरुण बसलेल्या वाघाने हल्ला करुण ठार केलेची धक्कादायक घटना घडली बातमी पंचक्रोशीत पोहचताच वनविभाग नागभीड प्रादेशिक यांना कळविले, वनविभागाची चमू घटना स्थळी पोहचले असता वनपाल तावाडे यांना जनतेचा रोषाला बळी पडावे लागले,यावेळी उपवन संरक्षक महेश गायकवाड व वन परिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे सह वन विभागाच्या वतिने पंचनामा करण्यात आला असुन वन विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान देण्यात आले,पुढील तपास वनविभागाच्या वतीने करण्यात येथे आहे,

पैशासाठी काहीपण करणाऱ्या मुकुंद जोशी पासून सावध राहावे. 👉 दोन करोड खंडणीसाठी हपापलेल्या मुकुंदाने पडद्यामागे खेळ खेळण्यापेक्षा रणांगणात यावे 👉 भीम टायगर सेनेचे खुले आव्हान

इमेज
गडचिरोली (वडसा ) मनाचा मोठेपणा हा व्यक्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी माणुस तेवढ्याच दिलदार आणि मोठ्या मनाचा असावा लागतो. परंतु गडचिरोलीतील मुकुंद जोशी सारखे ब्लॉकमेलर लोकं स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या चांगल्या कामात अडचणी निर्माण करण्याचा विचार करून कटकारस्थान करतात. हे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेतुन प्रसिद्ध झालेल्या बातम्या वरून स्पष्ट होते. चांगल्याप्रकारे काम करतात त्यांच्या भावनांची कदर केली तरच अधिक समाधान मिळेल .दुसऱ्यांच्या चांगल्या कामांचा , रात्रंदिवस मेहनतीने यशस्वी होण्यासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तींचा योग्य पध्दतीने विचार करण्याच्या वृत्तीने आयुष्य चांगले होते. नाही तर “ जो स्वतः च्या स्वार्थासाठी मुकुंद जोशी सारखी मुजोरी करून, पैशाच्या हव्यासापोटी हेतुपुरस्सर दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतो तो एक ना एक दिवस खड्यात जातो.” स्वार्थासाठी मुकुंद जोशी मनात कपट ठेवून दुसऱ्याची पर्वा करीत नाही. आणि समंजसपणाची भरपाई पैशाने करु पहाणारा आहे हे नुकत्याच हाती लागलेल्या क्लिप वरुन स्पष्ट होते , मुकुंद जोशी यांनी दोन करोड रुपये मिळावे यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात माहितीचे ...

लाचखोर तलाठी दिलीप मोरे अडकला एसीबीच्या जाळ्यात: २ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक

इमेज
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी तालुक्यातील घोसरी साज्याचे तलाठी दिलीप मोरे हे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची खळबळ जनक बातमी समोर आली आहे. त्यांनी एका शेतकऱ्याकडून काही काम करून देण्याच्या उद्देशाने दोन हजार रुपयाची मागणी केली. हे लाच घेताना लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दिलीप मोरे या तलाठ्यास रांगेत अटक केली असून बातमी लिहीपर्यंत पुढील तपास सुरू होता.

बिबट्याच्या हल्ल्यात नववर्षीय बालक ठार

इमेज
कोरपणा:वन्यजीव आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालले असून यात विदर्भातील अनेक लोकांचे बळी गेले आहेत. रोज कुठे ना कुठे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. काल सायंकाळच्या सुमारास एका नववर्षीय बालकास बिबट्याने घटना घडली आहे. कोरपना तालुक्यातील बेलगाव जांभुळा शेत शिवारात आई-वडिलांसह शेतात काम करीत असताना अंदाजे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एका नववर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून जंगलात अर्धा किलोमीटर फरकळत नेले. सदर घटना 25 डिसेंबर रोजी घडली असून भूक लागली म्हणून तो डब्बा घेण्यासाठी धुर्यावर आला असता अचानकपणे बिबट्याने हल्ला केल्याचे कळते. बिबट्या मुलाला जंगलात फरकडत नेत असताना जवळच असलेल्या जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पडून लावले. पण तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बातमी लिहि पर्यंत पुढील तपास सुरू होता.      या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मागील आठवड्या...

नागभीड येथील विकास कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न .

इमेज
  गतिमान सरकार व सशक्त भारत निर्माण करण्यासाठी भाजप सोबत राहण्याचे आवाहन--नामदार रवींद्र चव्हाण. प्रलंबित योजना मंजूर करण्याची दिली ग्वाही.  500 कोटीच्या वर निधी दिल्याने शिंदे फडणवीस सरकार ला मतदार संघ विसणार नाही-- आमदार बंटीभाऊ भांगडिया. अरुण रामुजी भोले नागभीड तालुका प्रतिनिधी               नागभीड----चिमूर मतदार संघात आमदार बंटीभाऊ भांगडिया विकास कामे करीत असतांना प्रलंबित विकास कामे असल्याने ती कामे मंजूर करण्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण म्हणाले की मागील अडीच वर्षात विकासाला ग्रहण लागले होते.परंतु शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या सहा महिन्यात अनेक विकासाचे निर्णय घेण्यात आले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या हितासाठी, समाजातील शेवटच्या माणसा पर्यत योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत असल्याचे सांगत गतिमान सरकार करण्यासाठी गाव शहर रस्ते जोडून समृद्धी कडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न होत आहे. येणाऱ्या काळात शत प्रतिशत सशक्त भारत करण्यासाठी भाजप सोबत राहण्याचे आवाहन केले.        नागभीड येथे विकास कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रसंगी बांधकाम कॅबिन...

मुख्यकार्यपालन अधिका-यांनी बजावली चांदापूरचा सरपंचासह तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस

इमेज
स्मशानभुमी जागेबाबतचे प्रकरण,ग्राम पंचायतने आपल्या कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका मूल.ता .-गावातील स्मशानभुमी जागेबाबत न्यायालयाचे आदेश असतांना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात कसुन केल्याने चांदापूर ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनी कालीदास देशमुख यांच्यासह तीन सदस्यांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीस मुळे अपात्र होण्याची टांगती तलवार लटकु  लागल्याने चारही जण चांगलेच धास्तावले आहे.        चांदापूर हे मूल तालुक्यातील संवेदनशील गाव मानले जाते. गावातील स्मशानभुमीसाठी असलेल्या जागेत गावातील काही लोकांनी अतीक्रमण केले असल्याने त्याविरोधात चांदापूरचे तत्कालीन सरपंच आणि विदयमान उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी ग्राम पंचायतीच्या वतीने न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने 8 एप्रील 2015 ला ग्राम पंचायतीचा बाजुने निकाल देऊन स्मशानभुमीवरील अतीक्रमणं काढण्याचे ग्राम पंचायतीला आदेश केले. मधल्या काळात ग्राम पंचायती वर सत्ता असणा-यांनी या प्रकरणाकडे पार दुर्लक्ष केले.  न्यायालयाचे आदेश होऊनही ग्राम पंचायत कारवाई करीत नसल्याने उपसरपं...

चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा* *सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया केली सुरू* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत*

इमेज
चंद्रपूर शहराचा शैक्षणिक मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक ज्युबिली हायस्कूलचे नूतनीकरण करण्यासाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याच ज्‍युबिली हायस्‍कुलचे विद्यार्थी.  1906 मध्‍ये स्‍थापना झालेल्‍या या शाळेत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे पाचवे  सरसंघचालक कृपाहल्ली सितारामय्या सुदर्शन उपाख्य सुदर्शनजी ,माजी केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री शांतारामजी पोटदुखे यांच्‍यासारखे मान्‍यवर याच शाळेचे विद्यार्थी होते. एकेकाळी शैक्षणिक वैभवाची साक्षीदार असलेली ही शाळा आज ओसाड पडत चालली आहे. या शाळेला गतवैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी हे मैदान पुर्ववत करण्‍याची या शाळेचे नुतनीकरण करण्‍याची आवश्‍यकता लक्षात घेत अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवार यांनी ज्‍युबिली हायस्‍कुलच्‍या नूतनीकरणासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. 11 सप्‍टेंबर 2019 रोजीच्‍या शासन निर्णयानुसार हा निध...

उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक वर्षभरापूर्वी केल्यानंतरही परिस्थीती अत्यंत बिकट

इमेज
रहिवाश्यांच्या आडमुठे पणामुळे टाटा विद्युत कंपनीने आठवडा भरापुर्वि विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे रहिवाशी घरातील पाण्यापासून वंचित व आता महानगर पालिकेकडून पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ? जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल दांडे यांची वर्षभरापुर्वि नेमणुक केली होती. कोमल रहिवाशी सोसायटीच्या सभासदांची काल/शनिवारी वरील समस्येच्या बाबतीत श्री निमेश शहा यांच्या घरी काही ठराविक सभासदांना बोलवुन बैढक/सभा घेऊन जाणूनबुजून कोमल रहिवाशी सोसायटीचा गैरव्यवहार उघड करणारे श्री जगदिश काशीकर व श्री धर्मेश शहा कुटुंबियांना दुर ठेवण्यात आले. त्यांना सोसायटीच्या घडामोडी बाबत वर्ष भरापासुन दुर ठेऊन...

वनविभागाच्या सबसिडी अनुदान वाटपात जनवन समिति अध्यक्षाने केला लाखोचा घोटाळा 🔹ज्ञानिवंत मांढरे, राष्ट्रपाल गोंडाने आणि ग्रामस्थांनी केली तक्रार. 🔹वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली डोळेझाक

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 25/12/2022:- नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मौजा चिकना, येथील भ्रष्टाचारी श्री तुळशीदास कळंभे (जनवन समिती अध्यक्ष तथा उपसरपंच चिकना) व त्यांचे सहकारी श्री गॅस एजेंसी, उमरेड यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असले तरी वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. मौजा चिकना हे गाव उमरेड-करांडला वन्यजीव अभयारण्या लगत असून पुनर्वसनाच्या वाटेवर आहे. गावाचे पुनर्वसन होईपर्यंत ग्राम जनांच्या विकासासाठी जनांच्या सहकार्याने वनविभागाची समिती म्हणजे जन वन समिति कार्यरत आहे. या माध्यमातून गावाच्या सुविधांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यातलाच एक उपक्रम म्हणजे घरगुती गैस सिलेंडर पुनर्भरनावर 75% अनुदान (सबसिडी) आणि याच सबसिडी वाटपात जनवन समिती अध्यक्ष  तुळशीदास कळंभे (उपसरपंच) यांनी 4 ते 10 लाखांचा घोटाळा व भ्रष्टाचार केला आहे.  याबाबत  ३-मार्च-२०२२ रोजी वरिष्ठ वन अधिकारी व जिल्हाधिकारी  यांच्याकडे  केली, 22-4-2022 रोजी आठवणपर निवेदनही दिले. पण रीतसर चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही. जुन-जुलै-2022 मध्...

मुल तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या विजयास काँग्रेस तालुका अध्यक्ष कारणीभूत - काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांच्या राजीनाम्याची मागणी

इमेज
मुल: तालुका प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवासाठी आणि भाजपच्या विजयासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले हे जबाबदार आणि कारणीभूत असून त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पदमुक्त व्हावे अशी मागणी बोंडाळा खुर्द येथील काँग्रेसच्या पराभूत उमेदवार शालू विजय फाले यांनी केली आहे.    मुल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये काँग्रेस पक्षाने ७ ग्रामपंचायत आपली सत्ता स्थापन केली. उसराळा, आकापूर, बेंबाळ, गडीसुरला, चेक दुगाळा, बाबराळा, बोंडाळा खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु भाऊ यांनी या गावांना भेट दिली नाही. उलट खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी मात्र विशेष लक्ष देऊन तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावाला भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून दिला. मात्र तालुका अध्यक्ष हे भाजपशी हात मिळवणी केल्यासारखे वागत राहिले. आणि त्यामुळेच काही ग्रामपंचायतीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. याला एकमेव जबाबदार काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले आहेत, असा आरोप पराभूत उमेदवार शालू विजय फाले यांनी केला आहे.       तसेच चे...

संताप जनक : महिला सरपंचास मारहाण उपसरपंच अशोक मार्गोनवार यांच्यावर गुन्हा दाखल

इमेज
  मुल:महिला सक्षमीकरणाच्या बाता केल्या जात असल्या तरी महिला आजही सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना घडत मोठ्या पदावर असलेल्या महिला सुद्धा सुरक्षित नसल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका अंतर्गत येत असलेल्या चांदापूर येथे घडला. येथील सरपंचा सोनूताई कालिदास देशमुख यांना उपसरपंच मार्गोनवार यांनी मारहाण केली.या प्रकरणी चांदापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक मार्कंडी मार्गोनवार यांचे वर मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चांदापूरच्या सरपंच सोनूताई देशमुख यांच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी अशोक मार्गोनवार यांचे विरोधात गुन्हे दाखल केले आहे. श्रीमती देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २३ डिसेंबर रोजी ११ वाजता ग्रामपंचायत ची मासिक सभा होती. मासीक सभेला 7 सदस्य उपस्थित होते. विषय क्रमांक 8 नुसार विद्युत साहित्य दर पत्र चालु असतांना उपसरपंच मार्गोनवार विनाकारण दुसरेच मुद्दे सभेतच मांडुन भांडु लागला. मी मासीक सभेची अध्यक्ष पदी असतांना गैरअर्जदार याने सभेतच माझे हात पकडुन उजव्या हाताची बाजू पकडून , गालावर थापड मारली व मारहान केली. त्यामुळे बांगडीचे काचगडु...

लायन्स क्लब एक्यूप्रेशर शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद.🔹अनेक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन.

इमेज
गडचिरोली / चक्रधर  मेश्राम दि. 23/12/2022:-      लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने एक्यूप्रेशर सहा दिवसाचे शिबिर प्राईम हॉस्पिटल  गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले . या शिबिरात रुग्णांचे ॲक्युप्रेशर, व्हायब्रेशन, सुजोक पद्धतीने उपचार करण्यात आले. या शिबिराकरिता जोधपुर ,(राजस्थान) येथील डॉ. राजेंद्र सारन, डॉ. प्रेम चौधरी व डॉ. मुकेश चौधरी यांनी रुग्णांना सेवा दिली तसेच योग्य मार्गदर्शन केले. या शिबिरात 125 रुग्णावर सतत सहा दिवस उपचार करण्यात आले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी सहभागी रुग्णांनी उपचाराचा फायदा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुन्हा हे शिबिर शहरात आयोजित करण्याबाबत लायन्स क्लब ला विनंती केली.          शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबच्या अध्यक्ष डॉ. सविता साधमवार,  सचिव महेश बोरेवार, कोषाध्यक्ष ममता कुकुडपवार, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पद्मावार,  प्राईम हॉस्पिटलचे संचालक इमरान लाखानी व त्यांची संपूर्ण टीम,  सदस्य मदत जिवाणी, डॉक्टर सुरेश लडके, प्रा. देवानंद कामडी, प्रा. शेषराव येलेकर, सतीश पवार, ...

गडचिरोली जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न घेऊन अतुलभाऊ गण्यारपवार यांनी केले लक्षवेधक आंदोलन

गडचिरोली जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न घेऊन अतुलभाऊ गण्यारपवार यांनी केले लक्षवेधक आंदोलन      ( विक्रमी हजारो लोकांचा सहभाग,गोंडी नृत्य आणि टाळ गजरात बैलबंडी ने लक्ष वेधले.)       जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक बेरोजगार आणी महिलांच्या ज्वलंत मागण्यासाठी श्री. अतुलभाऊ गण्यारपवार माजी कृषि व पशुसंवर्धन सभापती,शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात जिल्हयात 15 डिसेंबर 2022 ला आष्टी व 16 डिसेंबर 2022 चामोर्शी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सोबतच अधिक व्यापक पद्धतीत सरकारचे लक्ष वेधण्याकरिता दि.19 डिसें 2022 ला लक्षवेध जनआंदोलन इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथपर्यंत बैलबंडी, गोंडी नूत्य करत, टाळगजराच्या आनंदमय वातावरणात पदयात्रा करत अतिशय शांततेच्या मार्गांने हजारो जनतेसह मा.जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले.           जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, याकरिता कृषी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण, उद्योग, बेरोजगारी, आरक्षण अशा सगळ्या क्षेत्रातील मुख्य विष...

ग्रामपंचायत कर्मचारी सागर चलाख यांचे दुःखद निधन

इमेज
विजय जाधव मुल तालुका प्रतिनिधी मुल तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मध्ये कार्यरत कर्मचारी सागर दुर्योधन चलाख वय 31 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.       हे दुःखद बातमी परिसरात नांदगाव आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने गावात एक दिवसाचा दुखावटा पाळण्यात आला. सागरच्या अचानक जाण्याने गाव शोक सागरात बुडाला. सागरच्या जाण्याने अपरिमित अपरिमित हानी झाली असून न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक मान्यवर, व नातेईक मित्र व मंडळी शेकडोच्या संख्येने उपस्थित झाले होते.            त्यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. गावातील तरुण मुलगा अंतरल्यामुळे मित्रमंडळी सुद्धा शोक संवेदना व्यक्त करीत आहेत.  त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी शोक संवेदना पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे.         त्यांच्या पश्चात म्हातारे आई-वडील, पत्नी बाई एक बहीण, असा आप्त परिवार आहे. त्यांचेवर वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिल्लीत 2 वर्षीय मुलाला बापाने फेकले #sunandfadher #bhagvevadalchandrapur

दिल्लीत 2 वर्षीय मुलाला बापाने फेकले #sunandfadher #bhagvevadalchandrapur

सार्वजनिक कामात प्रशासकाने केला लाखोंचा भ्रष्टाचार 👉 प्रशासनाने सात दिवसात कारवाई करण्याचे दिले आश्वासन👉 भीम टायगर सेना करणार उपोषण

इमेज
गडचिरोली / प्रतिनिधी. दि. 18/12/2022 :- गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील  सावंगी येथे  सन २०२०  ते  सुरू असलेल्या २०२२- २३  या आर्थिक  कालावधीत वादग्रस्त असलेल्या जातियवादी, भ्रष्टाचाराच्या बाबतीत नेहमीच वादग्रस्त असलेले आणि  भ्रष्टाचाराच्या विळख्यात    असलेले  प्रशासक  उमेश  चिलबुले यांनी अनेकविध कामात   गैरव्यवहार केला असुन  त्यांचेवर सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी   योग्य चौकशी करून कारवाई करण्याची मागणी    भिम टायगर  सेनेच्या वतीने  दि 17/10/2022 रोजी जिल्हा परिषद  प्रशासनाला  निवेदन देऊन केली होती. जवळपास दोन महिने होऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने भीम टायगर सेनेचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची प्रत्यक्ष भेट घेतली.आणि चौकशी करून करून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. नाही तर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी निवेदनात नमूद केले.  २०२०  ते सुरू असलेल्या २०२३ या...

शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रु. भाव द्या-सुदाम राठोड यांची मागणी

इमेज
तालुका प्रतिनिधी कृष्णा चव्हाण जिवती- सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते तहसीलदार जिवती यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 15000 (अक्षरी पंधरा हजार रुपये) भाव द्या. महागाईच्या काळामध्ये शेतकऱ्यांना बिजाई,खते आणि औषधे अत्यंत महाग दरामध्ये घ्यावे लागते.वरून वेळेवर निसर्ग साथ देत नाही, आणि सरकार सुद्धा शेतकऱ्यांची मदत करत नाही. कारण शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी किंमत ठरवतात. आणि शेतकऱ्यांचे सर्व माल व्यापारी आपल्या मर्जीने खरेदी करून शेतकऱ्यांचा माल साठा करतात.जेव्हा शेतकऱ्याजवळचा माल संपतो तेव्हा सरकार मालाला भाव वाढवतात ही वस्तुस्थिती आहे. सरकार फक्त व्यापाऱ्यांचा फायदा करतात. मग हा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की व्यापाऱ्यांच्या हा शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांनी जातीने लक्ष घालून या देशाच्या पोशिंद्याला न्याय मिळवून द्याल अशी विनंती जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी निवेदन देऊन केली आहे.यावेळी चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड,प्रल्हाद काळे, प्रदीप काळे,किशोर कांबळे, रामदास कांबळे गणपती येमे,भीमर...

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेल काय ? 🔹 जिल्ह्यातील ओबीसींचा राज्यकर्त्यांना सवाल.

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 16/12/ 2022 :-  मागील २० वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याबाबत सातत्याने लढा सुरू आहे विविध राजकीय पक्षांची सरकारे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सोडवू अशी आश्वासने देत सत्तेत आलेत आणि गेलेत परंतु जिल्ह्यातील ओबीसींचा आरक्षणाचा प्रश्न मात्र अजूनही कायमच आहे.गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आरक्षण शून्यच आहे आणि नोकरीतील आरक्षण सुद्धा शून्याच्या बरोबरीतच आहे . देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी आरक्षणाचा प्रश्न निकालात निघावा ही आशा बाळगून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस , वणे व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहिर, राज्याचे मुख्य सचिव,बहुजन कल्याण विभागा चे प्रधान सचिव तसेच खासदार अशोक नेते, जिल्ह्यातील आमदार यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात गडचिरोली जिल्ह्यात सर्व पदाकरीता नोकर भरती मध्य...

खेडी येथिल महिला वाघाच्या हल्ल्यात ठार: आठवड्यातील तिसरी घटना

इमेज
सावली।तालुका प्रतिनिधी       वाघाचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत,यात अनेक जीवांचे नाहक बळी जात आहेत.मात्र वनविभाग वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरले आहे.         काल दीनांक १३ डिसेंबर रोजी तालुक्यातील रूद्रापूर येथिल बाबुराव कांबळे यांचा वाघाने बळी घेतला होता.ही घटना ताजी असतानाच आज दिनांक १६ डिसेंबर रोजी तालुक्यातील खेडी येथिल महिला वाघाच्या जबड्यात ठार झाली.स्वरुपा प्रशांत येलेटीवार वय ५० वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.      सतत वाघाचे हल्ले होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

वाघाच्या हल्ल्यात रुद्रापूर येथील शेतकरी ठार: हप्ताभरातील दुसरी घटना

इमेज
सावली: प्रतिनिधी सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या व सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे रोजच्याप्रमाणे  आपल्या शेताकडे जाण्यासाठी निघाले असता वाटेत दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला करीत त्यांच्या मानेला पकडून जंगल परिसरात घेऊन गेला.         वाघ माणसाला नेत असल्याचे दिसून येताच गावकरी त्या घटनास्थळावरून त्या दिशेने गेले व पाहणी करू लागले.या घटनेची माहिती वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावली ला देण्यात आली.दोन्ही चमू घटनास्थळी उपस्तीत झाले. वाघाचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून यावर वनविभाग कसलेही उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. घटनास्थळा पासून काही दूर अंतरावर बाबुराव कांबळे यांचे मानेपासून खाल्लेले प्रेतच सापडले.त्यानंतर वनविभागाने पंचनामा करून शव विच्छेदन साठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.या घटनेने मात्र खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे. सावली तालुक्यातील या आठवड्यात ही दुसरी घटना घडली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केल...

क्रूर घटना श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाचे केले 32 तुकडे

इमेज
बागलकोट:- संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडा सारखीच एक घटना कर्नाटकातील बागलकोट येथे उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाला ठार करून मृतदेहाचे 32 तुकडे केले आहेत. हे सर्व तुकडे त्याने एका बोरवेल मध्ये टाकले होते.       पोलिसांनी आरोपी विठ्ठल कुणाल याला ताब्यात घेतले आहे. परशुराम कुलाल असे ठार झालेल्या दुर्दैवी बापाचे नाव आहे.       वडील दारूच्या नशेत नेहमीच शिवीगाळ आणि मारहाण करायचे, ते सहन न झाल्याने त्यांची हत्या करण्यात आली अशी कबुली आरोपी विठ्ठल कुणाल यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचे बॅनर फाडले

इमेज
एकीकडे निवडणुकीचा प्रचार मात्र अज्ञात इसमांचे बॅनर फाडण्याकडे लक्ष एका गावात नागरिकांनी चक्क बॅनरच फाडले गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. https://youtu.be/aaC5sg-pxG4 मात्र प्रचारासाठी लावण्यात आलेला बॅनरवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार ब्लेडने मारून बॅनर फाडण्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या भडंगा येथील वार्ड क्रमांक एक मध्ये उघडकीस आली आहे. ग्राम विकास परिवर्तन पॅनल चे बॅनर वार्ड क्रमांक एक येथिल तेली टोल्यावरील मध्यंतरी चौकात बॅनर लागले असून रात्री च्या वेळी काही अज्ञात नागरिकांनी ब्लेड मारून बैनरला फाडण्यात आले. कोणत्याही नागरिकांनी बॅनर फाडणाऱ्या इसमाना बघितले नाहि. असे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले... भडंगा येथील वार्ड क्रमांक एक मधिल हनुमान मंदिराजवळच्या चौकात ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवारांचे अंदाजे आठ बाये बाराचे बॅनर चा बोर्ड चौकात लागला होता प्रितीलाल तुरकर, बबलू सोनवांणे, राकेश बघेले यांचा घराजवळील चौका मध्ये बॅनर लागला होता .... ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे निवडणुक ल...

ग्रामपंचायत कोटगांवच्या वतीने आरोग्य शिबीर

इमेज
अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी                 नागभीडः नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे आज दि.१२/१२/२०२२ ला आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन १५ व्या वित्त आयोगातुन करण्यात आले. या पुर्विही खास महीलासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. कोटगांव येथील ग्रामपंचायत नवनवीन उपक्रम राबवित असते. आजच्या शिबिराचे ऊद्घाटन कृषक विद्यालयाच्या मुख्याधापीका मरगळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.प.चे उपसरपंच यांनी भुषविले होते. यावेळी मंचावर मार्गदर्शक म्हणून डाँ.काटेखाये मँडम , आरोग्य अधिकारी धारणे, डाँ.मेश्राम , डाँ.बांडेबुचे मँडम,गटप्रवतक लाडे मँडम, ग्रा.प.चे उपसरपंच यशवंत भेंडारकर, ग्रामसेविका वैशाली ढोरे, ग्रा.प. सदस्य आनंद जांभुळे, विलास दोनोडे, पञकार आनंद मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. मार्गदर्शक डाँ. काटेखाये म्हणाल्या की,गावात...

ब्रम्हपुरी होमगार्ड पथकाच्या वतीने 76 वा वधाॅपण दिन मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
 ब्रम्हपुरी--- शहरात होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या 76 व्या वधाॅपण दिन 6 डिंसेबरच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 11 डिंसेबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजक करण्यात आले, होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या 6 डिंसेबर रोजी 76 व्या वधाॅपन दिनानिमीत्य चंद्रपुर जिल्हा समादेश तथा अप्पर पोलीस अधिक्षक साहेब मा, रिना जनबंधू यांच्या आदेशानुसार व तालुका समादेशक अधिकारी मुर्जाहिदीन पठाण यांचे नेवृत्वात ब्रम्हपुरी शहरात होमगार्ड जनजागृती रॅली काढून ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रुग्हास फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येथील वैधकीय अधिकारी श्रीकांत कामडी, ब्रम्हपुरी पाॅलटेक्सीसं काॅलेज चे प्रा,गजभिये, तालुका समादेशक अधिकारी मुर्जाहिदीन पठाण यांच्या उपस्थितित वरिल कार्यक्रम घेण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माजी अंशकालिक लिपिक दिलीप तोडरे, सैनिक नारायन कंरबे, सूधिर मैद, चंद्र शेखर बावनकुळे , रविन्द्र कामडी, महादेव ठेंगरी, महिला शालू कोसे,ममता सांगुळकर, कविता कुझॅकर पुष्षा प्रधान,यावेळी कार्यक्रमाप्रसंगी ब्रम्हपुरी पथकातील पुरुष व महिला होमगार्ड सैनिक मोठ्या संख...

जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्य म्हसली केंद्रात एक दिवशीय प्रशिक्षण

इमेज
                   ब्रम्हपुरी:- 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाचे औचित्य साधून प्रेरणा देणारे डायट प्राचार्य श्री. आर.  हिवारे सर, प्रा. श्री. धनंजय चाफले व क्षेत्रिय अधिकारी प्रा. श्री.विनोद लवांडे तसेच प्रमुख मार्ग दर्शक मा. गटशिक्षणाधिकारी ए. चिलबूले व विस्तार अधिकारी एस. एस. भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौशी येथे विद्यार्थ्यांमध्ये समता व समानता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने   सर्व  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त म्हसली केंद्रातील शिक्षकांची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करून यात दिव्यांग प्रकार व अध्ययन शैली तसेच त्यांच्या समस्या याविषयी कु. छाया रामाजी विंचूरकर, समावेशित शिक्षण तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणाचे आयोजन म्हसली केंद्राचे केंद्र प्रमुख पी. नान्हे यांनी केले. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.  आर. बुराडे, व सहाय्यक शिक्षक नंदकिशोर डोंगरावर, नरेंद्र इनकने, रेखा ढोबळे, विशेष शिक्षक सतिश कायरकर या सर्वांनी मोलाची मदत केली.

चंदू का चाँद खिलेगा या परिवर्तन का दिपक जलेगा- बेंबाळ ग्रामपंचायत निवडणूकीत दोन गटात रणधुमाळी

इमेज
जिवनदास गेडाम(विशेष प्रतिनिधी) बेंबाळ : जिल्ह्यातील मुल तालुका हा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा गृह क्षेत्र,याच तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेली ग्रामपंचायत म्हणजे बेंबाळ ग्रामपंचायत होय.        सध्या या बेंबाळ ग्रामपंचायतचा निवडणूक प्रचार चालू आहे. या निवडणूकीत मुल पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मारगोनवार यांचे जन्मगाव असल्याने आणि सामाजिक चळवळीत अग्रभागी राहून जनतेला न्याय देणारे दिपक वाढई यांचेही गृहगाव असल्याने बेंबाळ ग्रामपंचायत निवडणूकीत या दोन राजकीय धुरंधरांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली असून आप-आपले सरपंच पदाचे व सदस्य पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.   जिंकुन येण्यासाठी मोठ-मोठ्या शकला लढवल्या जात असून दोन गटात काट्याची टक्कर होत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. मात्र या राजकीय रणधुमाळीत चंदू का चाँद खिलेगा या परिवर्तन का दिपक जलेगा हे निवडणूक निकाला नंतर पहायला मिळणार आहे. विकासपुरुष ग्रामविकास आघाडी व परिवर्तन पॅनेल आमनेसामने बेंबाळ ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा प्रणित विकासपुरुष ग्रामविकास आघाडीचे मुन्ना बालाजी कोटगले तर कांग्रेस प्रणित परिवर्त...